महाराष्ट्रात नवीन निर्बंध लागू (Night Curfew) - - Shabd Mashal

 

Night curfew in maharashtra
Night curfew in Maharashtra

महाराष्ट्रात नवीन निर्बंध लागू (Night Curfew)

महाराष्ट्रात मध्यरात्रीपासून नवीन निर्बंध लागू केले. रात्री ९ ते ६ पर्यंत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. 

विवाह सोहळ्यात 100 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. 

मुंबईत गुरुवारी नवीन कोविड संसर्गाची संख्या ५७७ वर पोहोचली,  

सरकारने चर्चमधील ख्रिसमस मेळाव्यावर निर्बंध जाहीर केले - उपस्थिती ५०% पर्यंत मर्यादित केली.


महाराष्ट्रात रेस्टॉरंट्स, जिम, सिनेमा गृह मध्ये ही ५०% क्षमते ने चालू राहतील.

1 Comments

  1. Best casino in NYC - Mapyro
    Find 부산광역 출장샵 the 대구광역 출장안마 best Casino in New 영주 출장안마 York - Mapyro, The Latest News, Reviews and Photos. Find your perfect Casino at 춘천 출장샵 a glance, or start 광명 출장안마 placing your wagers now.

    ReplyDelete